Saturday, March 2, 2013

न-कथा क्र. 1 : आनंद
``बातमी आली, बातमी आली,'' सब एडिटर आनंदून ओरडला.
चीफ सब एडिटरने खेकसून त्याला गप्प केले आणि केबिनीकडे बोट दाखवले.
आतून संपादकसाहेब `जाहिरात आली, जाहिरात आली' म्हणून नाचत बाहेर येत होते.
No comments:

Post a Comment