Saturday, March 2, 2013

न-कथा क्र. 4 : सभा

``बसा, बसा, सगळय़ांनी बसून घ्या... साहेब आता कोणत्याही क्षणी पोहोचतील...''
...
``उठा, उठा, सगळे उठा... साहेब, आलेले आहेत... टाळय़ांच्या गजरात त्यांचं स्वागत करूयात...''
...
``थांबा, थांबा, भाषण आता सुरू होतंय, कुठे निघालात? काय झालं?''
``पाणी आलं... पाणी आलं...''

No comments:

Post a Comment