Saturday, March 2, 2013

न-कथा क्र. 6 : इज्जत

``अरे अरे अरे, हे काय केलंत तुम्ही? शहरातली, मध्यमवर्गीय, उच्चवर्णीय मुलगी उचलून आणलीत तुम्ही बलात्कारासाठी? खेडय़ातल्या खालच्या जातीच्या सगळय़ा मुली काय मेल्या होत्या का? बाईच्या इज्जत, अब्रूचा काही विचार आहे की नाही?...''

No comments:

Post a Comment